Posts

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते

Image
कधी कधी आपल्या रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते.बघा ना आपल्या आईचा चेहरा तुम्ही शेवटचा कधी निरखून पाहिला आहे.नसेल तर आजच पहा,तुम्हाला जाणवेल कधी बदल झालाय तुमच्या आईच्या चेहऱ्यात.रोजचीच माणसे,रोजच्याच भेटी मुळे त्यांचे संघर्ष आपल्याला समजून उमजत नसतात.चित्रपटातील हिरो आपला आदर्श ठरतो मात्र आपल्याला लहानाचे मोठे करणारे वडील,दिवसरात्र काळजी घेणारा भाऊ हे खरे  हिरो आपण कानाडोळा करतो.मोबाईल मध्ये जर एखाद्या मित्राचा नंबर सेव्ह असला तर त्याचा कॉल आपण उचलत नाही मात्र एखादा अननोन नंबर आला की एका रिंग मध्ये उचलतो.अनोळखी व्यक्तीविषयी कमालीची उत्सुकता असते आपल्याला पण ओळखीची लोक मात्र नकोसे वाटतात.बघा ना जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा बायकोची किती काळजी करतो नवरा मात्र जसा जसा संसार फुलतो तसा तसा जगतिक सर्वात क्रूर व्यक्ती म्हणजे बायको होते त्याच्यासाठी.स्त्री साठी जगातील सर्वात बाद माणूस म्हणजे तिचा नवरा.रोज रोज तीच माणसे,त्यांच्या सवयी माहिती होतात,त्यांचे विक पॉईंट्स,त्यांचे दोष दिसून येतात आणि त्या नात्यातील रस संपतो.मग अशावेळी बाहेरील सुख शोधण्या...

तो नुकताच 12 वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षात होता

Image
तो नुकताच 12 वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षात होता.त्याच्या घरात ती घरकामाला यायची.यापूर्वी तिची आई येत असे मात्र आता आई सतत आजारी असल्याने ती स्वतः यायची.अतिशय सुंदर.वागणे बोलणे चालणे सारे काही करारी. कोणी म्हणणार देखील नाही ही कामवाली आहे.रात्र अभ्यासिकेत अभ्यास करून शिक्षण पूर्ण करायची आणि दिवसभर चार घरची धुणी भांडी करून आईला मदत करायची.तिचा हाच स्वाभिमान त्याला नेमका आवडला.रोज घाईत असायची त ी.माझ्या नजरेचा कल तिला समजत असे.पण ती टाळायची.कॉलेजला गेल्यावर सुंदर सुंदर मुलींच्या थव्यात सुद्धा तो एकटा पडू लागला.कोणाला याबाबत सांगावे म्हटले तर घरकाम करणाऱ्या मुलीवर प्रेम करतो म्हणून हसू उडाले असते.मग गप्प बसून केवळ तिची आठवण काढत असे.घरी आई बाबा शिक्षक,समाजात स्टेटस त्यामुळे काय करावे समजत नसायचे.तिला एक क्षण बघताना हृदय धडधड करायचे.तिच्या रुपात हरवून जावे वाटत असे त्याला.तिचे टपोरे डोळे,उंच व घाटदार स्तन,नाजूक कंबर..बघणारा जणू बघत रहावा. इस्त्री नसलेला मात्र धुवून स्वच्छ असलेला तिचा पंजाबी ड्रेस व कमरेला बांधलेली ओढणी.नीटनेटके विंचरलेले केस आणि जमिनीला टेकलेली नजर.गुमान घरी येऊन आपल...

कळतंय मला मी मूर्ख आहे

Image
कळतंय मला मी मूर्ख आहे.पण हा मूर्खपणा मला अभिमानास्पद वाटतो. एकदा नव्हे तर वेळोवेळी मी त्याच्या खोट्या अश्रूंना भुलून त्याच्या हजार चुका माफ करते.कारण खूप जीवापाड प्रेम केलं मी त्याच्यावर.त्याने केवळ वासनेची तृप्ती करणारे मानवी यंत्र म्हणून मला वापरले.पण,माझ्यासाठी माझ्या जीवनातील पहिले प्रेम म्हणजे तो होता. मला चांगलं आठवतं जेव्हा आमची मैत्री एका अश्या वळणावर आली की ज्याला मैत्री म्हणता येणार नव ्हते.एकाच ऑफिस मध्ये असून आम्ही एकमेकांना sms चॅटिंग करत होतो.इतकी ओढ,इतके आकर्षण की जणू लोहचुंबकत असेल त्यापेक्षाही जास्त.त्याला पहावे आणि पाहतच रहावे असे वाटायचे.दर आठवड्याला त्याच्या सोबत गार्डन मध्ये घालवलेले कित्येक तास मला आठवतात.त्याच्यासोबत अनुभवलेले कित्येक मिलनाचे प्रसंग माझ्यासाठी एखाद्या सणासुदीसारखे होते.माझ्या विवस्त्र शरीरावर त्याचे फिरणारे ओठ,त्याच्या जिभेचा ओलावा आजही माझ्या अंगावर शहारे फुलवतो.माझ्या शरीरावर असे ठिकाण नसेल जिथे त्याने चुंबन घेतले नसेल.त्याच्या मिलनातील आवेग आजही आठवतो.तासनतास त्याच्या रेशमी मिठीत पडून राहायचे मी.तो म्हणेल तसे पोजेस,तो म्हणेल तसली कृती मी करा...

असाच एकदिवस तो तिच्या आयुष्यात आला.

Image
असाच एकदिवस तो तिच्या आयुष्यात आला.रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीव पावसाने येऊन पृथ्वीला यथेच्छ अंघोळ घालावी आणि वातावरण सुगंधित करावे,अगदी तसाच तो पण आला तिच्या आयुष्यात. तिचे काळेभोर आणि लांब सडक केस,गोरापान चेहरा,काळे टपोरे बोलके डोळे,रसाळ ओठ आणि त्या ओठावर सतत असणारे स्मितहास्य.शुभ्र दांत.करारी चाल.आयुष्यात पदोपदी तिच्या सौंदर्यावर भाळून तिला प्रेमप्रस्ताव ठेवणारे काही कमी भेटले नव्हते. त्याच ्या मनात ती पहिल्याच नजरेत भरली.त्याने त्याच्या आयुष्यात प्रेमात फार मोठा धक्का खाल्ला होता.तिच्या प्राणप्रिय प्रेयसीने तिला दगा दिला होता.त्याचे आयुष्य म्हणजे वाळवंट बनले होते.जीवनात प्रेमात ज्याने ठोकर खाल्ली असते ना त्याला जगातील सर्वोत्तम सुखे सुद्धा नरक वाटतात.त्याचेही तसेच झाले होते. मात्र त्याच्या पेटलेल्या जीवनात तिच्या सौंदर्याने थंडावा आला,तिच्या स्मितहास्याचे त्याचे जीवन पुन्हा जगण्याच्या लायक बनू लागले. एक दिवस त्याने सरळच तिला भर रस्त्यात अडवले.डोळ्यात डोळे घालून तिला सरळसरळ लग्नाची मागणी घातली. आजवर प्रेमाचे प्रस्ताव तिला अनेकांनी ऐकवले मात्र सरळ लग्नाची मागणी घातलेल्या त्यांच्या...

काळजात घुसलेली "दिवाळी"

Image
काळजात घुसलेली "दिवाळी" कस विसरु सांग ना मी तुला.आयुष्यातला फार मोठा काळ मी तुझ्या आठवणीत झुरण्यात व्यतीत केलेला आहे.तुझ्यासाठी माझे हे हृदय धडधडत होते.तुझ्यासोबतच्या कित्येक रम्य आठवणीना माझ्या आयुष्याची पाने गंधाळली आहेत.सारी जवानी तुझ्यावर जीवापाड प्रेम करण्यात खर्च झाली तर आयुष्यातला भरीचा काळ तू दिलेल्या यातना सहन करण्यात गेला. काळजावर इतक्या डागण्या तू दिल्यास की आता तुला विसरणे शक्य तरी आह े का.काळ फार मोठं औषध आहे ,सारे जग असे म्हणते.मोठ्यातली मोठी दुःखे विसरण्याची विलक्षण किमया ही काळात असते.मेलेली माणसे लोक विसरतात तर जिवंत माणसांची काय तऱ्हा... पण प्रिये..हे वचन केवळ मलाच का लागू होत नाही ग ? बघता बघता काळ सरत आहे डोळ्यासमोरून, पण सारं काही काल परवा घडल्यासारखं वाटतं. वर्षातल्या बारा अमावसया आणि बारा पौर्णिमेच्या चंद्राला केवळ तुझ्या आठवणींचे ग्रहण लागले आहे.वर्षातल्या प्रत्येक सणांची,प्रत्येक ऋतूंची निसर्गाच्या प्रत्येक छोट्या छोट्या बदलाची जिवंत साक्ष होते आपले प्रेम.आज दिवाळी.वर्षातला सर्वात मोठा सण.जेव्हा जेव्हा ही दिवाळी येईल तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणींचे का...

तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा

Image
प्रेमातील उत्कटता ही बाह्य जगाला वेडेपणा वाटते.एखाद्या व्यक्तीने कोणावर इतके प्रेम करावे की जणू या जगात ते दोघेच जणू काही जिवंत असावेत.इतर जगाची कवाडे त्यांच्यासाठी बंदच झालेली असावीत. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा.सुरवातीला दिवस दिवसभर तिच्याशी फोनवर बोलताना फोन गरम होऊन बंद पडायचा.तीन तीन तास तिच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जायचा समजायचे देखील नाही.ती तशी कठोर मनाची होती.बोलता बोलता त्याच्या शी कधी इतकी तोडून बोलायची की त्याच्या काळजाचा तुकडाच पडावा.तरीही तो तिच्याशिवाय जगू शकत नसायचा.तिचे हे कठोरपण हळूहळू वाढत निघाले.त्याचे निढळ व निस्वार्थ प्रेम तिला कमीपणाचे वाटू लागले.त्याच्याशी बोलणे ती सतत टाळायची.भावनेच्या भरात दिलेली सारी वचने तिला काहीच वाटत नव्हती.कितेयक वेळा सारे शरीर त्याच्या ताब्यात देऊन मिलनाचा आनंद उत्कटतेने मिळवलेले कित्येक तासाचे तिला विसमरण झाले होते. घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले.तिनेही हसत होकार दिला.त्याचा त्याचवेळी फोन आलेला.तिने स्पष्टच सांगून टाकले की माझे लग्न ठरले आहे,तू आता फोन करू नको. तिच्या या बोलण्याने त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकली.रडून ...

तशी ती फारशी देखणी नव्हती

Image
तशी ती फारशी देखणी नव्हती.इतर मुलीपेक्षा कमी बांध्याची, स्तनाचा आकार कमी, रंग गव्हाळ.वर्गातील इतर मुलींची प्रेमप्रकरणे ऐकून तिच्याही मनात येत असे आपण ही कोणावर तरी प्रेम कराव,आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे.दोघांनी एकमेकांची काळजी घ्यावी.त्यांच्या मोटरसायकलवर त्याला चिकटून बसून दूरवर फिरायला जावं.डोळे बंद करून त्याच्या मिठीत विसावा घ्यावा .त्याच्या ओठांचे घट्ट चुंबन घ्यावे .त्याच्यासोबत मिलनाची अनु भूती घ्यावी . तिला तसे वाटणे सहाजिकच होते .पण तिच्या रंगरूपामुळे आणि छोट्या शरीरयष्टीमुळे तिच्याकडे मुलांचे आकर्षण होत नव्हते.वर्गात मुलींच्या प्रेमप्रकरणांच्या गोष्टी ती ऐकत असायची.वर्गातली प्रत्येक मुलगी आपल्या प्रियकरासोबत सेक्स ची अनुभूती घ्यायची.त्यांच्या कथा एकूणच तिच्या मनात घालमेल सुरू होती.मनात असूनही की कोणावरही प्रेम करु शकत नव्हती.जीवनात “वेळ” ही एक अशी गोष्ट आहे की कधीही कोणासाठी थांबत नसते.तिच्याही आयुष्यात वेळ थांबलीे नाही. दिसामासाने तिचे कॉलेज संपले आणि तिच्या लग्नाची तयारी घरात सुरू झाली.येणारी प्रत्येक स्थळ आपला नकार कळवत होती.काही स्थळे बघून जायची पण उत्तरे कळवायची नाह...