कळतंय मला मी मूर्ख आहे

कळतंय मला मी मूर्ख आहे.पण हा मूर्खपणा मला अभिमानास्पद वाटतो. एकदा नव्हे तर वेळोवेळी मी त्याच्या खोट्या अश्रूंना भुलून त्याच्या हजार चुका माफ करते.कारण खूप जीवापाड प्रेम केलं मी त्याच्यावर.त्याने केवळ वासनेची तृप्ती करणारे मानवी यंत्र म्हणून मला वापरले.पण,माझ्यासाठी माझ्या जीवनातील पहिले प्रेम म्हणजे तो होता.
Image may contain: one or more people and close-up
मला चांगलं आठवतं जेव्हा आमची मैत्री एका अश्या वळणावर आली की ज्याला मैत्री म्हणता येणार नव्हते.एकाच ऑफिस मध्ये असून आम्ही एकमेकांना sms चॅटिंग करत होतो.इतकी ओढ,इतके आकर्षण की जणू लोहचुंबकत असेल त्यापेक्षाही जास्त.त्याला पहावे आणि पाहतच रहावे असे वाटायचे.दर आठवड्याला त्याच्या सोबत गार्डन मध्ये घालवलेले कित्येक तास मला आठवतात.त्याच्यासोबत अनुभवलेले कित्येक मिलनाचे प्रसंग माझ्यासाठी एखाद्या सणासुदीसारखे होते.माझ्या विवस्त्र शरीरावर त्याचे फिरणारे ओठ,त्याच्या जिभेचा ओलावा आजही माझ्या अंगावर शहारे फुलवतो.माझ्या शरीरावर असे ठिकाण नसेल जिथे त्याने चुंबन घेतले नसेल.त्याच्या मिलनातील आवेग आजही आठवतो.तासनतास त्याच्या रेशमी मिठीत पडून राहायचे मी.तो म्हणेल तसे पोजेस,तो म्हणेल तसली कृती मी करायचे...जेव्हा तो मला बाहुपाशात घेऊन सेक्स करायचा ना तेव्हा भरभरा धावणाऱ्या त्या वेळेला थांबवावे असे वाटायचे.माझ्या हातात जर वेळ थांबवण्याचे तंत्र असते तर तो क्षण मी कधीच पुढे जाऊन दिला नसता..पण ते शक्य नव्हते.

कित्येक वर्षे त्याने माझे शरीर वापरले.पण,ज्या ज्या वेळी लग्नाची बोलणी मी करायचे त्या त्या वेळी तो अबोल व्हायचा.बोलणे टाळायचा.आमच्यातील सेक्स संपले की मी त्याला घट्ट बिलगून म्हणायचे की मला तुझी कायमची व्हायची आहे,मला तुझ्या नावाचे कुंकू लावायचे आहे,तेव्हा तो रागाने उठून निघून जात असे.खूप राग यायचा.पण मी इतके पुढे गेले होते की धड त्याच्याशी रागवू शकत नव्हते.

अखेर मला एकदिवस समजले.त्याने दुसऱ्या मुलीशी संसार थाटला आहे.रडून रडून माझे अश्रू संपले. त्याने फेसबुक,व्हाट्सअप्प सर्वत्र मला ब्लॉक केले होते.माझी फसवणूक केली त्याने.माझ्या शरीराला भोगून भोगून अखेर मला सोडले.पण पश्चतापाच्या अश्रू खेरीज जीवनात काही उरले नव्हते.

असे बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्याने एक दिवस मला पुन्हा कॉल केला.बोलला तुझी जागा माझ्या जीवनात कोणीही घेऊ शकणार नाही.मला माफ कर.त्याच्या त्या अश्रूने मी पुन्हा पाघळले. मी त्याला माफ केले आणि पुन्हा आमच्या मिलनाला बहर चढला.पूर्वीपेक्षा नवीन पोजेस त्याने ट्राय केल्या.समजत होते की ही सुद्धा त्याची गरज आहे.पण सर्व समजून सुद्धा मी कानाडोळा करत होते.

त्या मिलनाच्या कित्येक रात्रीनंतर पुन्हा त्याने मला ब्लॉक केले.असे कित्येगदा घडले.प्रत्येक वेळी त्याच्या अश्रूने माझी विवेकबुद्धी गहाण पडते व मी सर्व विसरून त्याच्या मिठीत जाते.

सारे जग मला काही म्हणो.......मी त्याच्याशिवाय राहू नाही शकत.त्याची रखेल म्हणून जरी आयुष्यभर राहिली तरी राहीन,पण त्याच्या सोबतच मला मरण हवे.जगासाठी हा मूर्खपणा असेल तरी हा मूर्खपणा मला हजार वेळा करायला आवडेल.

-मिलिंद.

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा