जीवापाड एखाद्यावर प्रेम करावं,

Image may contain: one or more people, mountain, sky, cloud, outdoor and nature
जीवापाड एखाद्यावर प्रेम करावं,
त्याच्या हसण्यावर हसावं,त्याच्या रडण्यावर रडावं. 
उठता,बसता,खाता,पिता फक्त त्याच व्यक्तीचा ध्यास. 
आणि या बदल्यात त्या व्यक्तीन द्याव…. एक दुखद जिने. 
आपण फसवलो गेलोय या भावनेपेक्षा त्या व्यक्तीन असे का केले हा विचारच खूप जीवघेणा वाटतो. 
पण हे वेड मन मात्र हे मानायलाच तयार नसत.
आयुष्यभर त्या व्यक्तीचा ध्यास मनात घर करून राहतो.
प्रेमात फसवल्या गेलेल्या मात्र तरीही तितक्याच दृढ निश्चयाने आयुष्यभर प्रेम करणाऱ्या करोडो प्रेम वीरांसाठी हे पान समर्पित

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

कोणीतरी सांगितलं की

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते